Need any help? Call us 020/24476954
Summer sale discount off 60% off! Shop Now
2-3 business days delivery & free returns
Price : Rs. 300.00
Availability: In Stock: 10
भारताच्या परराष्ट्रीय व्यापार धोरणांमध्ये काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कसेकसे बदल होत गेले, त्याचा लेखाजोखा मांडणारे पुस्तक. जागतिक बाजारपेठेमध्ये वेळोवेळी घडून येणारी स्थित्यंतरे व्यापार व्यवस्थेवर परिणामकारक ठरतात. अशा स्थित्यंतराचा योग्य परामर्श घेण्यासाठी धोरणांमध्ये काही दुरुस्त्या करणे अनिवार्य ठरते. प्रत्येक वेळी भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान टाळण्यासाठी अथवा संभाव्य विपरीत परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी केलेल्या धोरणात्मक बदलाची दखलही या पुस्तकात घेण्यात आलेली आहे.
Original and quality-checked products.
Quick and safe delivery to your doorstep.