Browse Categories
अपार्थिवाचे गाणे

Price : Rs. 200.00

Quick Overview

Availability: Sold Out

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या अभंगांमधून व्यक्त झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व सतत अलौकिकाच्या चिंतनात रमलेले आहे. मर्त्य जग जणू त्यांच्या चिंतनकक्षेत येतच नाही. अलौकिक जीवनाच्या भावस्थितीतच गढून गेलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या महत्त्वाच्या निवडक अभंगांचे विवेचनासहित केलेले यथार्थ संपादन.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.