Browse Categories
संविधानवादी साहित्य सिद्धांत आणि दिशा

Price : Rs. 550.00

Quick Overview

Availability: Sold Out

भारतीय संविधानाचे तत्वज्ञान आणि त्यातील जीवनमूल्ये आत्मसात करणाऱ्या साहित्यिकाची दृष्टी संविधानवादी कशी बनते याची प्रगल्भ मांडणी हा ग्रंथ करतो. संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेवर मूलगामी भाष्य करतो. संविधानवादी साहित्य निर्मिती संदर्भातील विषय - आशयाच्या दिशा दाखवतो.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.