Need any help? Call us 020/24476954
Summer sale discount off 60% off! Shop Now
2-3 business days delivery & free returns
Price : Rs. 110.00
Availability: Sold Out
आज खरी गरज आहे ती म्हणजे सुलभ, कमी खर्चात व सोप्या पद्धतीने शेती कशी करावी याचे ज्ञान शेतकऱ्यांना देण्याची. शेती संदर्भातील क्रमिक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर करून हा प्रश्न अजिबात सुटणार नाही, कारण आतापर्यंत याच पद्धतीने शेतकऱ्यांना शिकविले गेले आहे. त्याचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग झाला नाही. म्हणून या पुस्तकात प्राचीन भारतातील प्रांतात वापरल्या गेलेल्या बहुविध शेतीतंत्रांची माहिती देण्यात आलेली आहे.
Original and quality-checked products.
Quick and safe delivery to your doorstep.