Browse Categories
२४ तासांचा योग

Price : Rs. 470.00

Quick Overview

Availability: Sold Out

आसने हा व्यायाम प्रकार असला तरी ‘योग ही एक विशाल तत्त्व प्रणाली आहे. म्हणूनच योग एक तास करून सोडून देण्याचा विषय नसून २४ तासांचा विषय आहे. अवधानांच्या विस्तृत पटावर आणि वैद्यकीय ज्ञानाच्या कसोटीवर घासून तयार केलेली ही अनोखी योग पद्धती. हे साध्य करण्यासाठी योग-आसने महत्त्वाचे साधन आहे. ही आसने विविध अवधानांच्या विस्तृत पटावर समजावून घेऊन विशिष्ट पद्धतीने केली तर ते लवकर साध्य होते.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.