Browse Categories
श्रीरामाग्रजा शांता

Price : Rs. 240.00

Quick Overview

Availability: In Stock: 10

भारतीय जनमानसावर रामायण, महाभारत या दोन महाकाव्यांतील अनेक स्त्री व्यक्तिरेखांनी अमीट ठसा उमटवलेला आहे. कैकयी, कौसल्या, सीता, शबरी, द्रौपदी, कुंती हि सर्व नावे आपल्याला माहित असतात, पण प्रभू रामचंद्रांना शांता नावाची सक्खी बहीण होती, हेच आपल्याला माहित नसते. अशा या अज्ञात पण अतिशय थोर व्यक्तिरेखेचा जीवनपट उलगडणारी कादंबरी म्हणजे श्रीरामाग्रजा शांता.

Why shop from us?
100% Guarantee

Original and quality-checked products.

Quick and safe delivery to your doorstep.