Need any help? Call us 020/24476954
Summer sale discount off 60% off! Shop Now
2-3 business days delivery & free returns
Price : Rs. 250.00
Availability: In Stock: 10
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये राजकारणामुळे जे ताणतणाव निर्माण झाले, मूळ विचारांना बगल देऊन भलतेच विषय हाताळण्याच्या दुष्प्रवृत्ती निर्माण झाल्या, त्यांचे चित्रण करणारी वास्तववादी कादंबरी.
Original and quality-checked products.
Quick and safe delivery to your doorstep.